बाबा माझा हिरो
बाबा
माझा हिरो जवळपास सर्व्हंचच हिरो ,
आई आणि
बाबा यांच्या मधे जास्त काही अंतर नाही ,
आई धरती
आहे तर बाबा आकाश आशतलच काही तरी ,
ज्यावेळेस
आपण जन्म घेत असतो त्यावेळेस आई,
खूप
यातना सहन करत असते ,
पण आपला
हसु पाहून आई ते पण विसरते ,
बाबा
मात्र आपल्यासाठी हसत हसत दिवस रात्र मेहनत करत असतो ,
शिस्त
लावत असतो आपल्याला आणि,
आप्ल्यतल
हिरव अंकूर जपत असतो ,
त्यांना
कसलच भान नसत हो , फक्त कष्ट करत रहातो आपल्यासाठी ,
चिमटा
घेतो त्याच्या स्वतच्या पोटाला अन बॅंक मधे पैसा जमा करत असतो ,
तुमचा शब्द
तो कधिहिच खाली पडू देत नाही ,
तुमची
हौश भागविन्यकरिता त्यांनी पहिलेल्या
स्वप्नना पण तुम्च्यात पहात असतो ,
तुम्ही
म्हजे ना त्यांची स्वप्न ,
आणि तुम्ही म्हंजेच त्यांचा
आधार ,
तुमच्यासाठी
गिळत असतो तो अवघि लाळ,
तुम्ही
जेंव्हा मान टाकता ना खाली,
तेंव्हा बाबा सुधा खचुन जातो
हो ,
पण आधार
देता देता मन मारुन तो हसत असतो ,
तुमच्या
कडून त्यांना तस काहीच हव नकोय , फक्त
तुमच यश पहयचय त्यांना ,
आणि
त्यामधेच त्यांच पोट भरत असत ,
त्यांच्या
वेदना नाकोनालहि कळल्या अनि कधिच कळनार नाहि ,
जग
नेहमिच म्हणत असत आई इतक बाबा कधिच सोसत नाहि पण ,
बाबाच्य
वेदना कधिच कळनार नाहि ,
आज
त्याला माघित्ल्यावर मुळी सुधा कळनार नाहि
तुम्हला ,
हे कधि
कळेल एक दिवस तुम्हि सुद्धा बाबा ह्वाल ,
त्यांच्या
डोळ्यात जेव्हा तुमचे राहिलेले स्वप्न पाहसल ना तेंव्हाच कळेल ,
तेंव्हा
म्हनाल ,
अरे आपला
बाबा ना कधिच चुकत नव्हता ,
आपल्या
साठी दिवसेचा रात्र आणि रात्रिचा दिवस करत राब राब राबला ,
म्हणून
एक विचार करायचा आहे आता ,
जेंव्हा
त्यांचे हात थर थर कपायाला लगले ना तेंव्हा त्यांचा हात घट्ट पकडा ,
आणि सोबत
चला त्यांच्या.
©
विश्वंभर राठोड

